केरळ मधून तमिळनाडू मध्ये येणाऱ्यांसाठी येत्या 5 ऑगस्टपासून RT-PCR रिपोर्ट्स अनिवार्य असणार असल्याचे आरोग्य मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.
Tweet:
RT-PCR report mandatory for people coming from Kerala to Tamil Nadu from August 5: Tamil Nadu Health Minister, Ma Subramanian
(File photo) pic.twitter.com/VcqCUdITqR
— ANI (@ANI) August 1, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)