Hardeep Singh Nijjar यांच्या कॅनडामधील हत्येमागे भारत सरकारचा हात असल्याचा दावा कॅनडा कडून जाहीररित्या करण्यात आल्यानंतर तेथील भारतीय अधिकार्‍याला कॅनडा सोडण्यास सांगितल्यानंतर आता भारतामध्येही Canadian Diplomat ला देखील 5 दिवसात भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कॅनडाच्या मुत्सद्दींचा हस्तक्षेप आणि भारतविरोधी कारवायांमध्ये त्यांचा सहभाग याबद्दल भारत सरकारने चिंता व्यक्त करत हा निर्णय घेतला आहे. नक्की वाचा: India's Answer To Canada: खलिस्तानी नेते Hardeep Singh Nijjar यांच्या खूनामध्ये भारत सरकारचा हात असल्याचा कॅनडा सरकारच्या आरोपांचे भारताकडून खंडन .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)