आजपासून सुरू होणार्या 2 दिवसीय जी 20 शिखर परिषदेमध्ये सहभागी होण्यासाठी जगभरातून नेते मंडळी भारतात दाखल झाले आहेत. दिल्लीत या परिषदेसाठी प्रगती मैदानावर 'भारत मंडपम' उभारण्यात आले आहे. सकाळी 9.30 वाजल्यापासून बैठकांना सुरूवात होईल. पंतप्रधान मोदी 'भारत मंडपम' वर दाखल झाले आहेत. त्यांच्यासोबत परराष्ट्रमंत्री एक जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजीत डोभाल देखील उपस्थित आहेत. नक्की वाचा: G20 Summit 2023: आजपासून दिल्लीत दोन दिवसीय G-20 शिखर परिषदेला सुरूवात.
पहा ट्वीट
#WATCH | G 20 in India: Prime Minister Narendra Modi reaches Bharat Mandapam, the venue for G 20 Summit in Delhi's Pragati Maidan. pic.twitter.com/Z2uzZCPU7q
— ANI (@ANI) September 9, 2023
#WATCH | G 20 in India: Prime Minister Narendra Modi reaches Bharat Mandapam, the venue for G 20 Summit in Delhi's Pragati Maidan. pic.twitter.com/jT1aFytKi4
— ANI (@ANI) September 9, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)