कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या (Karnataka Assembly Election) आधी, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Naredra Modi) शनिवारी 4,249 कोटी रुपये, 13.71 किमी-व्हाइटफील्ड (कडूगोडी) ते कृष्णराजपुरा मेट्रो मार्गाचे उद्घाटन केले, ज्यामध्ये 12 स्थानके आहेत. अधिकार्‍यांनी सांगितले की, हा विभाग बैयप्पनहल्ली ते व्हाईटफील्ड स्टेशनपर्यंत कार्यरत असणार आहे. यावेळी या नव्या मेट्रोतून मोदी यांनी प्रवास केला. मेट्रो कर्मचारी आणि प्रवासांसोबत मोदींनी यावेळी संवाद देखील साधला.

पहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)