वाढती लोकसंख्या ही एक समस्या आहे. देशाने यावर नियंत्रण ठेवण्याचा विचार केला पाहिजे जेणेकरून भविष्यातील पिढ्या अधिक चांगले आयुष्य जगू शकतील. "हम 2, हमारे 1" असा निर्णय घेण्याची वेळ आली आहे, असे वक्तव्य राजस्थानचे राज्य आरोग्य मंत्री डॉ. रघू शर्मा यांनी व्यक्त केले आहे. ते लोकसंख्या नियंत्रण विधेयकावर बोलत होते.
Rajasthan | Growing population is a problem. The country has to think about controlling it so that future generations can have a better life. It is time for "Hum 2, hamare 1": Dr. Raghu Sharma, State Health Minister, on Population Control Bill pic.twitter.com/qYZjekX7o7
— ANI (@ANI) July 14, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)