गेल्या 9 वर्षांत गरिबीच्या लोकसंख्येच्या प्रमाणात मोठी घट झाली आहे. 2013-14 (प्रकल्पित) मधील 29.17 टक्क्यांवरून 2022-23 मध्ये (अंदाजित) 11.28 टक्क्यांपर्यंत गरिबीचे प्रमाण घटेल. भारतातील बहुआयामी दारिद्र्यावर NITI आयोगाने आज प्रसिद्ध केलेल्या चर्चा पत्रानुसार, 2005-06 पासून गेल्या 9 वर्षांमध्ये 24.82 कोटी व्यक्ती बहुआयामी दारिद्र्यातून बाहेर पडल्याचा अंदाज आहे.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)