आंतरराष्ट्रीय पातळीवर जगासमोर अनेक आव्हाने असतानाही भारत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून पुढे येत आहेत. हीच जगातील लोकशाहीची सर्वोत्तम जाहीरात आहे, असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी लोकशाहीसाठी दुसऱ्यांदा आयोजित केलेल्या सहशिखर परिषेला संबोधत केले. या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते.
ट्विट
VIDEO | "India, despite many global challenges, is the fastest growing major economy today. This itself is the best advertisement for democracy in the world," says PM @narendramodi addressing the Second Summit for Democracy co-hosted by US President @JoeBiden today. pic.twitter.com/owUgcSv9EZ
— Press Trust of India (@PTI_News) March 29, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)