पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दहावा जागतिक योगा दिन जम्मू कश्मीरच्या श्रीनगर मधील SKICC इथे साजरा केला. त्यांच्या नेतृत्त्वाखाली पार पडलेल्या या उपक्रमामध्ये योग साधना केल्यानंतर त्यांनी कश्मीरी महिलांसह दल लेक परिसरामध्ये सेल्फी देखील क्लिक केला. त्यांनी X वर हा फोटो पोस्ट केला आहे. फोटोंमध्ये मोदींनी स्वतः या मुलींसोबत सेल्फी क्लिक करण्यासाठी मोबाईल हातात घेतल्याचं दिसत आहे. International Day of Yoga 2024: जागतिक योगा दिन दिवशी PM Narendra Modi यांचा Sher-i-Kashmir International Conference Centre मध्ये योगा डे उपक्रमात सहभाग!
मोदींचा योगाभ्यासानंतर दल लेक परिसरात सेल्फी
Post Yoga selfies in Srinagar! Unparalled vibrancy here, at the Dal Lake. pic.twitter.com/G9yxoLUkpX
— Narendra Modi (@narendramodi) June 21, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)