Precaution Dose घेण्यासाठी 60 वर्षांवरील आणि सहव्याधी असलेल्यांना डॉक्टरांकडून कोणतेही सर्टिफिकेट घेऊन सादर करण्याची गरज नाही असे आज केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. केवळ हा तिसरा डोस घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेऊन निर्णय घेण्याचं आवाहन करण्यात आले आहे. 10 जानेवारी पासून फ्रंट लाईन वर्कर्स आणि आरोग्य कर्मचार्यांनाही प्रिकॉशन डोस मिळणार आहे.
ANI Tweet
"...Such persons are expected to obtain the advice of their doctor before deciding to avail of precaution dose...," Union Health Ministry added.
— ANI (@ANI) December 28, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)