Mumbai: अन्न आणि औषध प्रशासन (FDA) महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांनी अंधेरी पूर्वेतील एका ठिकाणी छापा टाकला आणि एका प्रसिद्ध ब्रॅण्डच्या दुधात भेसळ करताना एका व्यक्तीला पकडून त्याला अटक केली. एफडीएने नमुना संकलन केल्यानंतर तब्बल 325 लिटर दूध नष्ट केले.
Mumbai: Food and Drug Administration (FDA) Maharashtra and Mumbai Police raided a place in Andheri East and arrested one man who was caught indulging in adulteration of milk by well-known brands. 325 litres of milk was destroyed after sample collection by FDA. pic.twitter.com/oF6nyWcF85
— ANI (@ANI) August 30, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)