मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी आजपर्यंत मास्क न घातल्याबद्दल 191253 लोकांकडून दंड वसूल केला आहे. उशीर होण्यापूर्वी व दंड वसूल करण्यापूर्वी मास्क घालण्याचे आवाहन केले.
We have fined 191253 people for not wearing a mask, till date. Please wear a mask to be fine before it’s too late! #MaskUpMumbai#FinesToKeepYouFine#TakingOnCorona
— Mumbai Police (@MumbaiPolice) March 22, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)