रविवार (30 ऑक्टोबर) च्या संध्याकाळी गुजरात मधील मुरबी भागात मच्छू नदीवरील केबल ब्रीज कोसळला आणि या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 135 जणांनी जीव गमावला आहे. देशा-परदेशातून या दुर्घटनेतील मृतांसाठी शोक व्यक्त केला जात आहे. आज दोन दिवसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः घटनास्थळी भेट दिली आहे. नरेंद्र मोदींसोबत गुजरातचे मुख्यमंत्री Bhupendra Patel देखील पाहणी करत आहेत. सध्या या भागात सर्च ऑपरेशन सुरू आहे.
पहा ट्वीट
#MorbiBridgeCollapse | Prime Minister Narendra Modi approaches the incident site in Morbi, Gujarat, while the search and rescue operation is underway in the Machchhu river.
Death toll in the incident stands at 135 so far. pic.twitter.com/apg6x7L8uT
— ANI (@ANI) November 1, 2022
Prime Minister Narendra Modi, along with Gujarat CM Bhupendra Patel, visits the incident site in Morbi, Gujarat, while the search and rescue operation is underway in the Machchhu river.
Death toll in the incident stands at 135 so far. pic.twitter.com/JefTWaTiNL
— ANI (@ANI) November 1, 2022
#WATCH | PM Modi along with Gujarat CM Bhupendra Patel visits the cable bridge collapse site in Morbi, Gujarat
135 people lost their lives in the tragic incident pic.twitter.com/pXJhV7aqyi
— ANI (@ANI) November 1, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)