मिरा-भाईंदर पालिकेत महासभेला आखाड्याचं स्वरूप आल्याची घटना समोर आली आहे. शिवसेनेच्या आमदार गीता जैन आणि भाजपा नगरसेविका हेतल परमार यांच्यात शाब्दिक जुंपली होती. ऐन महासभेत अर्वोच्च भाषेचा वापर करण्यात आल्याने काही काळ तणाव होता. दोघींनाही शांत करण्यासाठी बाहेरून सुरक्षा रक्षक बोलावण्यात आले होते.
Video : Mira Bhayander Palika Rada | मिरा-भाईंदर पालिकेच्या महासभेला आलं आखाड्याचं स्वरूप#Mira #Bhayander #Palika #Rada
अधिक बातम्यांसाठी क्लिक करा https://t.co/PXbmIaH1Qy pic.twitter.com/yFjjlgL0ib
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 18, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)