कोईम्बतूरच्या इरोड जिल्ह्यात दुसऱ्या ट्रकची ताडपत्री वाहनाच्या विंडशील्डवर पडल्याने 666 कोटी किमतीचे 810 किलो सोन्याचे दागिने घेऊन जाणारा मिनी ट्रक अपघातग्रस्त झाल्याची माहिती समोर आली आहे. एका खाजगी सुरक्षा कंपनी हे दागिने कोईम्बतूर येथून सालेम येथील दागिन्यांच्या दुकानात नेले जात होते. Commercial tax अधिकाऱ्यांनी कागदपत्रांची पडताळणी केली आणि पोलिस संरक्षणासह दागिने दुसऱ्या वाहनात हलवण्यात आले. दरम्यान सेफ्टी बॉक्स असल्याने दागिने सुरक्षित आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)