मायक्रोसॉफ्ट कंपनीने पुन्हा एकदा कर्मचारी कपात केली आहे. ज्यामुळे नव्याने 559 कर्मचाऱ्यांवर नोकरी गमावण्याची वेळ आली आहे. मायक्रोसॉफ्टने नव्याने केलेल्या कर्मचारी कपातीमुळे कंपनीतील नोकरी गमाविणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या जवळपास 2,700 इतकी झाली आहे. जगभरातील अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरील कंपन्या टाळेबंदीचे धोरण स्वीकारत आहेत. परिणामी अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने अनेक ज्येष्ठ आणि नवोदीत कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.
ट्विट
#Microsoft has laid off 559 employees from its Bellevue and Redmond in Washington state in the US, bringing the company's total to over 2,700 job cuts in the area.#Layoffs pic.twitter.com/TFBseqiMr6
— IANS (@ians_india) March 28, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)