मायक्रोसॉफ्ट ची विंडोज ऑपरेटिंग सिस्टम क्रॅश झाल्याचि माहिती समोर आली आहे. अनेक युजर्स कडे ब्लू स्क्रिन दिसत आहे. ज्या युजर्स कडे विंडोज क्रॅश झाले आहे त्यांच्यापैकी अनेकांनी सोशल मीडीयात फोटो शेअर केले आहेत. ‘Your Device Ran Into a Problem’ असे मेसेज स्क्रिन वर दिसत असल्याचे स्क्रीन शॉर्ट्स अनेकांनी शेअर केले आहेत. दरम्यान Microsoft आणि CEO Satya Nadella यांना X वर टॅग करत युजर्सनी याची माहिती दिली आहे. Check-in Systems Down at Mumbai Airport: मुंबई एअरपोर्ट वर IndiGo, Akasa, SpiceJet च्या प्रवाशांच्या चेक इन सिस्टीम डाऊन .
युजर्सने शेअर केले स्क्रीनशॉर्ट्स
Microsoft's Windows Crashed In Japan 🤯 Is this happening all over the world? pic.twitter.com/2imwoYFpTm
— GovtGlimpse (@GovtGlimpse) July 19, 2024
Microsoft Windows crashed in Japan. Is it happening all over the world? pic.twitter.com/67vuFdIHAV
— Vikasdeep Singh (@iamvikasdeep) July 19, 2024
My two Windows computers crashed with a blue screen and got stuck in a boot loop in the last hour. Checking Google Trends, it seems I'm not the only one experiencing this. pic.twitter.com/wsBHxGejNN
— Yishay Pinto (@YishayP) July 19, 2024
Just came to office & turned on my lap,Windows Crashed...! It seems everyone around the globe facing this issue.. Is it because of @Microsoft @Windows @AzureSupport or @CrowdStrike ? #windows #microsoft #crowdstrike @elonmusk @satyanadella pic.twitter.com/Ml5vVWWKcM
— Javid Aslam (@javidaslamj) July 19, 2024
Here comes the dip!
ALL WINDOWS 11 (with corporate license) GLOBALLY APARENTLY CRASHED!#microsoft pic.twitter.com/KiHGomh2lN
— The Cybernator (@CyberPeopleBG) July 19, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)