नोएडाच्या सेक्टर 32 मधील हॉर्टिकल्चर डंपिंग ग्राउंडमध्ये भीषण आग लागली आहे. 25 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजता ही आग लागली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या 15 गाड्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करत आहेत. वाळलेली पाने, झाडे, सुक्या गवतात ही आग धुमसत असून ती आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)