गोवा येथे सीईओ आईने हत्या केलेल्या चार वर्षांच्या मुलावर कर्नाटकातील बंगळुरु येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. आई सुचना सेठ हिने या मुलाची हत्या केली होती. त्याच्यावर बंगळुरु येथील हरिश्चंद्र घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिसांनी आईला ताब्यात घेतले असून, चौकशी सुरु आहे.
#WATCH | Karnataka: The last rites of the four-year-old boy who was murdered by mother Suchana Seth in Goa were performed at Harishchandra Ghat in Bengaluru. pic.twitter.com/pcDmIsFZQ4
— ANI (@ANI) January 10, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)