कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (CM Basavaraj Bommai) यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारला(Maharashtra government) इशारा दिला आहे. कर्नाटकमधील मराठी भाषिक गावांमध्ये राबवत असलेले सर्व कार्यक्रम आणि योजना थांबवण्याची विनंती बोम्मई यांनी केली आहे. हे कार्यक्रम जर थांबले नाहीत तर आम्ही देखील महाराष्ट्रात कन्नड भाषिक गावात असे कार्यक्रम करु असा इशारा त्यांनी दिला आहे.
पहा ट्विट -
I urge them (Maharashtra government) to stop these programs (in Marathi-speaking villages in Karnataka), or else we will also start similar programs in Maharashtra: Karnakata CM Basavaraj Bommai pic.twitter.com/KprBfogSOX
— ANI (@ANI) April 5, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)