खासदार अमोल कोल्हे यांच्याकडून बेळगाव चा उल्लेख अनावधानाने बेळगावी झाल्याने सीमावासीय नाराज झाले होते. पण आपण घाईत प्रतिक्रिया देताना अनावधानाने 'बेळगावी' असा उल्लेख केल्याचं स्पष्टीकरण दिले आहे. बेळगाव येथील राजहंसगड येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमास उपस्थित राहणार नसल्याचा निर्णय घेतला आहे. असेही त्यांनी एक ट्वीट करत जाहीर केले आहे.
पहा ट्वीट
बेळगाव येथील राजहंसगड येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमास मी तमाम सीमावासीय मराठी बांधवांच्या भावनांचा आदर करून उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतला आहे.
मी सदैव सीमावासीय मराठी बांधवांसोबत सोबत होतो, आहे व राहीन!#बेळगाव #मराठी #महाराष्ट्र #जय_शिवराय pic.twitter.com/FTBG9BPi9t
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) March 4, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)