जम्मू कश्मीर मध्ये श्री माता वैष्णोदेवी श्राइन बोर्ड कडून 18 जून 2024 पासून विशेष दर्शन घेऊ इच्छिणाऱ्या यात्रेकरूंच्या सोयीसाठी Sanjhi Chhat helicopter service सुरू करण्यात आली आहे. श्री माता वैष्णोदेवी श्राइन बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंशुल गर्ग यांनी सांगितले की, SMVDSB जम्मू ते सांझी छत हेलिकॉप्टर सेवा सुरू करत आहे यामुळे भाविकांना एका दिवसात दर्शन घेता येणार आहे. हेलिकॉप्टर सेवा सध्या फक्त कटरा आणि सांझी छत दरम्यान उपलब्ध आहे, ज्यासाठी प्रति व्यक्ती 2100 रुपये एकमार्गी पैसे आकारले जातात.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)