भारतामध्ये मागील 24 तासांत 1,59,632 नवे कोरोनारूग्ण समोर आले असून 327 मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. देशात पॉझिटिव्हिटी रेट वाढून 10.21% इतका झाला आहे. तर अॅक्टिव्ह रूग्ण 5,90,611 आहेत. 27 राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांमध्ये पोहचलेल्या ओमिक्रॉन रूग्नांची एकूण संख्या 3,623 झाली आहे.
ANI Tweet
COVID19 | A total of 3,623 #Omicron cases were reported in 27 States/UTs of India so far. The number of persons recovered is 1,409: Union Health Ministry pic.twitter.com/MGU1Q7lgMc
— ANI (@ANI) January 9, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)