स्वर्णिम विजय दिनानिमित्त भारतीय वायूसेनेच्या Suryakiran Aerobatic Team ने मुंबईच्या गेट वे ऑफ इंडिया येथे शानदार सेलिब्रेशन केले. 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धाला 50 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने Suryakiran Aerobatic Team ने देशात विविध ठिकाणी प्रदर्शने केली.

पहा व्हिडिओ आणि फोटोज:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)