हैदराबादच्या Hayathnagar भागामध्ये पार्किंग लॉट मध्ये झोपलेल्या मुलाच्या अंगावर एका चालकाने कार चढवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हृद्य पिळवटवणारा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडीयामध्ये वायरल होत आहे. कारचालकाचे झाली झोपलेल्या चिमुकल्या बाळाकडे लक्षच गेले नाही आणि कार त्याच्यावरून गेले. यामध्ये त्या तीन वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू झाला आहे. दरम्यान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या मुलीच्या आईने गर्मीपासून सुरक्षित ठेवण्यासाठी तिला पार्किंग लॉट मध्ये झोपवलं होतं.

पहा व्हीडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)