नवरा-बायको च्या भांडणामुळे बॅंकॉक कडे जाणारे Lufthansa चे विमान  दिल्लीत वळवले  असल्याचा एक प्रकार समोर आला आहे. पती-पत्नीच्या भांडणाचं कारण अद्याप समोर आलेले नाही पण केबिन क्रूकडून या भांडणादरम्यान काही कृत्यांमुळे तातडीने विमान उतरवण्याचा निर्णय घेतला असल्याचं सांगण्यात आलं आहे. हे विमान Munich ते  Bangkok होते. Santiago Flight 513: एक भयानक विमान जे 92 लोकांसह उड्डाण करुन झाले गायब आणि तब्बल 35 वर्षांनी सांगाड्यांनी भरलेल्या अवस्थेत विमानाने केले लॅंडीग .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)