गुजरात उच्च न्यायालयाने अझान विरूद्धची याचिका फेटाळली आहे. जर 10 मिनिटांच्या अझान मुळे ध्वनीप्रदुषण होत असेल तर मंदिरातील भजन, लाऊड म्युझिक यांचं काय? असा प्रश्न विचारण्यात आला आहे. व्यवसायाने डॉक्टर असल्याचा दावा करणार्‍या धर्मेंद्र प्रजापतीने दाखल केलेल्या जनहित याचिकेत मशिदींमध्ये लाऊडस्पीकरच्या वापरामुळे त्रास होतो आणि ध्वनी प्रदूषण होते असं म्हणत याचिका दाखल केली होती पण  लाऊड स्पीकर वर माणसाच्या आवाजातील अझान मर्यादित डेसिबलच्या वर जाऊन ध्वनी प्रदुषण कसं करू शकेल? असा प्रश्न उपस्थित केला आहे. 

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)