Shehnaaz Gill Viral Video: पुरस्कार सोहळ्यात शहनाज गिल गात होती गाणं; अज़ान ऐकल्यानंतर मध्येचं थांबली अभिनेत्री, पहा व्हायरल व्हिडिओ
शहनाज गिलने अजान ऐकताच आपले गाणे थांबवले आणि मान खाली घातली. अजान संपेपर्यंत अभिनेत्रीने तिचे गाणे गायले नाही. त्याच्या या व्हिडिओवर चाहते प्रेमाचा वर्षाव करत असले तरी काहींनी अभिनेत्रीला ट्रोलही केलं आहे.
Shehnaaz Gill Viral Video: नुकतीच शहनाज गिल (Shehnaaz Gill) काल रात्री झालेल्या एका अवॉर्ड फंक्शनमध्ये सहभागी होण्यासाठी मुंबईत आली होती. तिला येथे 'डिजिटल पर्सनॅलिटी ऑफ द इयर' पुरस्काराने गौरविण्यात आले. या कार्यक्रमादरम्यान, जेव्हा बिग बॉस 13 ची स्पर्धक अवॉर्ड मिळाल्यानंतर स्टेजवर तिचे पंजाबी गाणे गात होती, त्याच वेळी अजान सुरू झाले. शहनाज गिलने अजान ऐकताच आपले गाणे थांबवले आणि मान खाली घातली. अजान संपेपर्यंत अभिनेत्रीने तिचे गाणे गायले नाही. त्याच्या या व्हिडिओवर चाहते प्रेमाचा वर्षाव करत असले तरी काहींनी अभिनेत्रीला ट्रोलही केलं आहे.
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Feb 23, 2023 07:26 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

