आरबीआय गवर्नर शक्तिकांत दास यांनी भारताला मिळालेल्या G20 अध्यक्षपदाबाबत मोठे विधान केले आहे. G20 अध्यक्षपद ही भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्षेत्रात मोठी भूमिका बजावण्याची मोठी संधी आहे. आम्ही फायनान्स ट्रॅकमधील चर्चेत सहभागी होऊ. सरकारने आधीच फायनान्स ट्रॅकसाठी स्वतंत्रपणे अजेंडा सेट केला आहे, असे शक्तीकांत दास यांनी म्हटले आहे.
G20 presidency is a big opportunity for India to play a bigger role in the international arena. We will participate in the discussions in the finance track. Government has already set out the agenda for the finance track separately: RBI Governor Shaktikanta Das on G20 presidency pic.twitter.com/vxSvPMcYv0
— ANI (@ANI) December 7, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)