केरळ राज्यातील मलप्पुरम जिल्ह्यातील एका रबराच्या मळ्यात खोदलेल्या 15 फूट खोल खड्ड्यात हत्ती पडला. वन विभागाच्या अधिकाऱ्यांना याची माहिती मिळताच मोठ्या शताफीने आणि तीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर अधिकाऱ्यांनी हत्तीला जीवंत आणि सहीसलामत बाहेर काढण्यात यश मिळवले. हत्तीला खड्ड्यातून बाहेर काढतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आपण हा व्हिडिओ येथे पाहू शकता.
ट्विट
#WATCH | Kerala: A wild elephant, which fell into a 15-feet deep well inside a rubber plantation in the Malappuram district, was rescued by the forest officials after nearly three hours of strenuous efforts. (18.04) pic.twitter.com/b2YGitBSAJ
— ANI (@ANI) April 18, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)