अबकारी धोरण प्रकरणात ईडीद्वारे करण्यात येणाऱ्या सक्तीच्या कोणत्याही कारवाईपासून अंतरिम संरक्षण देण्यास दिल्ली हायकोर्टाने नकार दिला. या नकारानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. दुसऱ्या बाजूला ईडीचे एक पथक केजरीवाल यांच्या निवासस्थानी पोहोचले आहे. या पथकाद्वारे केजरीवाल यांची चौकशी आणि घराची झडती घेतली जात आहे. (हेही वाचा, ED Reaches Arvind Kejriwal's Residence: अबकारी धोरण प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाचे पथक अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी दाखल )
Delhi CM Arvind Kejriwal moving Supreme Court. Delhi HC today has refused to grant any interim protection from coercive action.
The legal team is making an attempt to seek an urgent listing and hearing on the matter.
— ANI (@ANI) March 21, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)