दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आठव्यांदा समंस बजावत ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ईडीच्या समंस कडे केजरीवाल जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत करण्याचा दावा त्यांच्याकडून कोर्टात करण्यात आला होता. Delhi Excise Policy 2021-22 Case मध्ये आर्थिक घोटाळ्यामध्ये केजरीवाल यांची चौकशी होणार आहे. केजरीवाल यांनी हे समंस चूकीचे आणि राजकीय हेतूने पाठवले जात असल्याचं सांगितलं होतं. ED Files Complaint against Arvind Kejriwal: अरविंद केजरीवाल मुद्दामून ईडीच्या समन्स कडे दुर्लक्ष करत असल्याचं सांगत तक्रार दाखल .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)