आर्थिक गुन्हे शाखेने 10  दिवशी  रोजी BharatPe MD अश्नीर ग्रोव्हर, त्यांची पत्नी माधुरी जैन ग्रोव्हर आणि दीपक गुप्ता, सुरेश जैन आणि श्वेतांक जैन यांच्यासह कुटुंबातील सदस्यांविरुद्ध 81 कोटी रुपयांच्या कथित फसवणुकीचा एफआयआर नोंदवला आहे. भारतीय दंड संहितेच्या आठ कलमांनुसार  एफआयआर दाखल करण्यात आला आहे. Ashneer Grover Resigns: BharatPe सह-संस्थापक अश्नीर ग्रोव्हरने दिला राजीनामा; म्हणाले, 'मला कंपनी सोडण्यास भाग पाडलं गेलं' .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)