बिहारच्या Araria भागामध्ये 4.3 रिश्टल स्केलचे भूकंपाचे धक्के जाणवले आहे. आज (12 एप्रिल) सकाळी 5 वाजून 35 मिनिटांच्या सुमारास हे धक्के जाणवले आहेत. 10 किमी खोल हे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. मागील आठवड्यात निकोबारच्या बेटांवरही भूकंपाचे धक्के जाणवले होते.
पहा ट्वीट
An earthquake of magnitude 4.3 occurred in Araria, Bihar at around 5.35 am. The depth of the earthquake is 10 Km: National Center for Seismology pic.twitter.com/EyQUP4Wh9X
— ANI (@ANI) April 12, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)