आज दिल्ली-एनसीआर आणि यूपीमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. तीन दिवसांत भूकंपाची ही दुसरी वेळ आहे. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 5.6 इतकी मोजली गेली आहे. शुक्रवारी रात्री साडेअकराच्या सुमारास 6.4 रिश्टर स्केलचा भूकंप झाला, ज्याचे केंद्र नेपाळ होते आणि त्याचे हादरे दिल्लीपर्यंत जाणवले. दिल्लीशिवाय उत्तराखंडच्या पिथौरागढ जिल्ह्यातही भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. दुपारी 4:18 वाजता भूकंप झाला. (हेही वाचा: दिल्ली सरकारचा प्रदूषणावर महत्त्वपूर्ण निर्णय! आता राजधानीत 13 नोव्हेंबर ते 20 डिसेंबर कालावधीत लागू होणार ऑड-इव्हन फॉर्म्यूला)
Tremors felt in Delhi-NCR
— Press Trust of India (@PTI_News) November 6, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)