कर्नाटक मध्ये Dutch vlogger Pedro Mota सोबत वर्दळीच्या रस्त्यात गैरवर्तणूक; पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल

Pedro Mota असं परदेशी टुरिस्टचं नाव आहे.

कर्नाटक मध्ये Dutch vlogger Pedro Mota सोबत वर्दळीच्या रस्त्यात गैरवर्तणूक; पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल
(Screengrab of Pedro Mota's vlog where he was manhandled)

भारतामध्ये अनेकदा परदेशी पर्यटकांना वाईट अनुभव येतात. नुकताच एका डच व्लॉगर सोबत देखील असाच प्रकार घडला आहे. कर्नाटकातील बेंगलूरू मध्ये वर्दळीच्या रस्त्यात फिरताना त्याच्यासोबत गैरवर्तणूक झाली आहे. रस्त्यावर व्लॉगर युट्युब व्हिडिओ शूट करत असताना त्याला त्रास देण्यात आल्याचा त्याचा दावा आहे. दरम्यान परदेशी नागरिकाच्या तक्रारीवरून Navab Hayath Sharif विरूद्ध तक्रार नोंदवण्यात आली आहे. Karnataka Police Act Section 92 अंतर्गत तक्रार नोंदवण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. मुंबईच्या Khar परिसरामध्ये विनयभंग झालेल्या South Korean YouTuber Hyojeong Park ची पोलिस कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर; पहा काय म्हणाली .

पहा ट्वीट

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jun 12, 2023 01:13 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).