मुंबईमध्ये गणेशोत्सवादरम्यान 246 विसर्जन स्थळी, 1,64,761 मूर्तींचे विसर्जन झाले आहे. गणेशोत्सवात संकलित करण्यात आलेल्या 2,65,989 किलो निर्माल्यापासून खतनिर्मिती करण्यात येणार आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभुमीवर गणेशोत्सवामध्ये अनेक निर्बंध लादण्यात आले होते, त्याला नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल मुंबईकरांच्या सहकार्याबद्दल मा. महापौर व आयुक्तांनी आभार व्यक्त केले आहेत.
गणेशोत्सवादरम्यान २४६ विसर्जन स्थळी १ लाख ६४ हजार ७६१ मूर्तींचे विसर्जन.
गणेशोत्सवात संकलित करण्यात आलेल्या २,६५,९८९ किलो निर्माल्यापासून खतनिर्मिती
गणेशोत्सव - मुंबईकरांच्या सहकार्याबद्दल मा. महापौर व आयुक्तांनी केले आभार व्यक्त pic.twitter.com/jijkJf4zEh
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) September 21, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)