स्टॉक एक्सचेंज BSE आणि NSE आज दिवाळीच्या लक्ष्मीपूजन दिवशी 1 तासाचं ट्रेडिंग सेशन ठेवतात. दिवाळी निमित्त खास सेशनच्या या ट्रेडिंगबाबत दोन्हींकडून वेळा देण्यात आल्या आहेत. त्यामध्ये 15 मिनिटांचा प्री मार्केट सेशन आहे. त्यानंतर संध्याकाळी 6 ते 7.15 या वेळेत मार्केट खुलं केलं जाईल. आर्थिक भरभराटीसाठी 'मुहूर्त ट्रेडिंग' दरम्यान किमान छोट्या किंमतीची गुंतवणूक करण्याची धारणा काही जण ठेवतात. Diwali 2023 Muhurat Trading Date and Time: दिवाळी मध्ये मुहूर्त ट्रेडिंग साठी यंदा पहा बाजार कधी, किती वाजता खुला होणार?
पहा ट्वीट
दिवाळी मुहूर्त ट्रेडिंग.
.
12 नोव्हेंबर 2023.
.
एक्सचेंजेस : NCE (CM,F&O, Currency), BSE (Equity, FnO) MCX , NCDEX.
.
प्री-ओपन सत्र : संध्या. 6 ते 6:08
.
ट्रेडिंग सत्र : संध्या. 6:15 ते 7:15
.
पोस्ट क्लोज : 7:30 ते 7:38
.
मार्केट क्लोजींग : 7:40
— म₹1ठी स्टॉक - MA₹ATHI $TOCK (@marathistock) November 11, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)