मुंबई शेअर बाजारामध्ये आज पुन्हा Sensex, Nifty वधारली आहे. सेंसेक्स 696.46 अंकांनी वधारून 75,078.70 पर्यंत सुरूवातीच्या ट्रेड मध्ये पोहचले आहे तर निफ्टी मध्ये 179.15 अंकांची वाढ होऊन ते 22,799.50 पर्यंत पोहचल्याचं पहायला मिळालं आहे. लोकसभा निवडणूक निकालामुळे 4 जूनला शेअर बाजारात झालेली पडझड आता हळूहळू पुन्हा स्थिरावत आहे. मागील दोन दिवसांपासून शेअर बाजारात सुधारणा आहे.
Sensex jumps 696.46 points to 75,078.70 in early trade; Nifty climbs 179.15 points to 22,799.50
— Press Trust of India (@PTI_News) June 6, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)