DGCA कडून Delhi ते San Francisco फ्लाईट 24 तास उशिरा उडवणार्या Air India ला कारणे दाखवा नोटीस जारी करण्यात आली आहे. काल हे विमान 20 तासांपेक्षा उशिराने उडाले होते. लोकांचं बोर्डिंग करून ही विमान सुरू न झाल्याने विना एसी प्रवाशांना बसवून ठेवण्यात आले होते. यामुळे अनेकांना त्रास झाला. काहींना भोवळ देखील आल्याचे प्रकार समोर आले आहेत. नक्की वाचा: Air India चं Delhi-San Francisco विमान 20 तास उशिरा उडाले; एसी विना विमानात बसलेल्या अनेकांना आली भोवळ!
The Directorate General of Civil Aviation (DGCA) issues a show cause notice to Air India following a 24-hour delay of its Delhi to San Francisco flight. The delay, coupled with insufficient cooling inside the aircraft, caused discomfort to several passengers. pic.twitter.com/svtCRWBAm4
— ANI (@ANI) May 31, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)