Ola, Uber आणि Rapido ची सेवा आजपासून दिल्ली मध्ये तातडीने बंद करण्यात आली आहे. Delhi Transport Department ने त्याबाबतची नोटीस जारी केली आहे. परिवहन विभागाचे आदेश मोडून जे सेवा चालवतील त्यांना 1 लाखापर्यंतचा भूर्दंड देखील भरावा लागणार आहे.
पहा ट्वीट
In a major setback to ride sharing platforms Ola, Uber and Rapido, the Delhi Transport Department on February 20 issued a public notice to stop plying their bike taxi services effective immediately.#Ola #Uber #Rapido #BikeTaxi #Bike pic.twitter.com/b3P7UPwe40
— News18 (@CNNnews18) February 20, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)