केरळ च्या convention centre मध्ये स्फोट झाल्यानंतर दिल्ली पोलिस देखील अलर्ट वर आले आहेत. सध्या दिल्लीत वर्दळीच्या ठिकाणी काळजी घेतली जात आहे. दिल्ली पोलिसांच्या माहितीनुसार, स्पेशल सेल सध्या intelligence agencies सोबत संपर्कामध्ये आहेत. कोची मध्ये आज सकाळी झालेल्या स्फोटामध्ये एकाचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी आहे. एका अधिकाऱ्यासह आठ सदस्यीय राष्ट्रीय सुरक्षा रक्षक (NSG) पथक बॉम्बस्फोटाची चौकशी करण्यासाठी केरळला रवाना झाले आहे. आज संध्याकाळपर्यंत हे पथक बॉम्बस्फोटाच्या ठिकाणी पोहोचण्याची शक्यता आहे. Kerala Blast: केरळमध्ये ख्रिश्चन मेळाव्यात भीषण स्फोट, 20 जण जखमी, एका महिलेचा मृत्यू .
Delhi Police is on high alert after the blast in the convention centre, in Kalamassery, Kerala and Special vigil is being kept in crowded places. The Special Cell is in constant touch with the intelligence agencies and any input will not be taken lightly. Security arrangements…
— ANI (@ANI) October 29, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)