Kerala Blast: केरळमध्ये मोठा स्फोट झाल्याची माहिती मिळाली आहे. राज्याच्या एर्नाकुलममधील कलामासेरी येथील एका कन्व्हेन्शन सेंटरमध्ये एका सभेदरम्यान स्फोट झाला. स्फोटात एका महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली तर 20 ते 25 जण जखमी झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ख्रिश्चन मेळाव्यात ही घटना घडली या स्फोटात मृतांचा आकडा वाढू शकतो अशी भीती व्यक्त केली जात आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्याता आले आहे.
As per reports blast took place in a prayer meeting of Jehovah Witnesses where Jews were in good numbers.
It's a terrorist attack,similar to #HamasTerrorists did in Israel.
This is completely on @pinarayivijayan, he has given free hands to IsIamic terrorists in Kerala.😡 pic.twitter.com/z61jdEHTVK
— Mr Sinha (@MrSinha_) October 29, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)