दिल्ली उच्च न्यायालयाने असे निरीक्षण नोंदवले आहे की केवळ स्त्रीने पुरुषासोबत राहण्यास संमती दिली आहे म्हणजे, "मर्यादा काहीही असो", तिने "लैंगिक संबंध" ठेवण्यासही संमती दिली आहे असे मानण्याचा आधार असू शकत नाही. महिलेचा एखाद्या स्थितीत पुरूषासोबत एकत्र राहण्याच्या निर्णयाची परवानगी आणि सेक्ससाठी परवानगी देण्याची सहमती ही वेगवेगळी आहे आणि त्यामध्ये भेद करता आला पाहिजे.
पहा ट्वीट
‘पुरुष के साथ रहने के लिए महिला की सहमति यह अनुमान लगाने का कोई आधार नहीं है कि उसने यौन संबंध के लिए भी सहमति दी थी’: दिल्ली हाईकोर्ट #DELHIHIGHCOURT #BAIL https://t.co/YsZaYbwxN9
— Live Law Hindi (@LivelawH) March 14, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)