दिल्ली-दुबई या एमरिट्सच्या फ्लाईट मध्ये एका प्रवाशाला अटक करण्यात आली आहे. Amrish Bishnoi असं त्या प्रवाशाचे नाव आहे. अमरिश दिल्ली वरून दुबई कडे प्रवास करताना त्याला 27 जूनला Delhi IGI Airport वर ताब्यात घेण्यात आले आहे. अमरिशकडे 6 जिवंत काडतुसं सापडली आहेत. दरम्यान त्याला घेऊन घेऊन जाण्यासाठी कोणतेही व्हॅलिड डॉक्युमेंट त्याच्याकडे आढळले नाही. दिल्ली पोलिसांनी अमरिश विरूद्ध गुन्हा दाखल केला असून संबंधित चौकशी सुरू केल्याची माहिती दिली आहे. दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून आंतरराष्ट्रीय व्हिसा रॅकेटचा पर्दाफाश, 4 जणांना अटक .
पहा ट्वीट
A passenger namely Amrish Bishnoi travelling from Delhi to Dubai on an Emirates flight was detained on 27th June at Delhi IGI Airport with 6 live cartridges. He was not in possession of valid documents for carrying live ammunition. Delhi Police registered a case u/s 25 Arms at…
— ANI (@ANI) June 29, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)