दिल्ली: नॅशनल हेराल्ड प्रकरणात काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांची ईडी चौकशी करत आहे. आजही या चौकशीसाठी राहुल गांधी ईडी कार्यालयात दाखल झाले आहेत. दरम्यान, या चौकशीविरोधात काँग्रेस जोरदार आंदोलन करत आहेत. काँग्रेसच्या काही आक्रमक कार्यकर्त्यांनी ईडी चौकशीच्या निषेधार्थ अंमलबजावणी संचालनालयाच्या कार्यालयाबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांनी टायर जाळले.
ट्विट
#WATCH | Delhi: Congress workers outside the Enforcement Directorate office burn tires in protest to the ED probe against party leader Rahul Gandhi in the National Herald case. pic.twitter.com/eG3Qnq57oX
— ANI (@ANI) June 15, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)