बॉम्बच्या धमकीनंतर Delhi-Chennai Garib Rath ट्रेन राजस्थानच्या Dholpur मध्ये थांबवली आहे. Bomb disposal squad कडून तपासणी या ट्रेनची तपासणी करण्यात आली. 'Rail Madad' portal वर बॉम्बची धमकी मिळाल्यानंतर ही ट्रेन तातडीने थांबवण्यात आली. दोन प्रवाशांकडून बॉम्बची माहिती मिळाल्याचं CPRO, North Central Railway ने सांगितलं आहे.
पहा ट्वीट
Rajasthan | Train number 12612 Garib Rath was stopped at Dholpur station after a passenger informed about a bomb through 'Rail Madad' portal. He said that 2 other passengers told him about the bomb. Bomb disposal squad called&search is being conducted: CPRO, North Central Railway pic.twitter.com/SUJ48ATEon
— ANI MP/CG/Rajasthan (@ANI_MP_CG_RJ) February 20, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)