दिल्ली मध्ये AIIMS रूग्णालयाच्या endoscopy room मध्ये आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीच्या घटनेनंतर सार्या लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आलं आहे. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी 6 फायर टेंडर्स घटनास्थळी रवाना करण्यात आले असल्याची माहिती Delhi Fire Service कडून देण्यात आली आहे. दरम्यान जारी व्हिडिओमध्ये या आगीनंतर धूराचे लोट बाहेर येताना दिसत आहेत. आगीचं कारण आणि अन्य तपशील लवकरच समोर येतील. नक्की वाचा: AIIMS Cyber Attack: ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस दिल्लीने मालवेअर हल्ला रोखला, ट्विट करुन दिली माहिती .
पहा ट्वीट
#WATCH | Delhi: A fire broke out in the endoscopy room of AIIMS. All people evacuated.
More than 6 fire tenders sent, say Delhi Fire Service
Further details are awaited. pic.twitter.com/u8iomkvEpX
— ANI (@ANI) August 7, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)