भारतामध्ये जी 20 समिट साठी Chinese President Xi Jinping ऐवजी Li Qiang भारतामध्ये येणार आहेत. परराष्ट्र मंत्रालयाकडून ही माहिती दिली आहे. परंतू शी जिमपिंग यांच्या अनुपस्थितीमागील कारण मात्र सांगण्यात आलेले नाही. भारतात पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेले हे समिट 9-10 सप्टेंबर दिवशी दिल्ली मध्ये होणार आहे. जगातील अनेक देशांचे महत्त्वाचे नेते भारतामध्ये दाखल होणार आहेत. नक्की वाचा: G 20 Summit साठी भारतामध्ये Chinese President Xi Jinping अनुपस्थित राहण्याची शक्यता .
पहा ट्वीट
Chinese President Xi Jinping not to attend G20 Summit; Premier Li Qiang to head delegation: Foreign Ministry
— Press Trust of India (@PTI_News) September 4, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)