G 20 Summit साठी भारतामध्ये Chinese President Xi Jinping अनुपस्थित राहण्याची शक्यता

Reuters वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार चीनचे राष्ट्राध्यक्ष भारतामध्ये येणार नसल्याचं सांगण्यात आलं आहे.

G 20 Summit साठी भारतामध्ये Chinese President Xi Jinping अनुपस्थित राहण्याची शक्यता
Chinese President XI Jinping (PC - Facebook)

G20 Summit साठी भारतामध्ये Chinese President Xi Jinping अनुपस्थित राहण्याची शक्यता असल्याचे मीडीया रिपोर्ट्स मधून सांगण्यात आले आहे. चीन प्रमाणेच रशिया चे राष्ट्राध्यक्ष देखील प्रत्यक्ष उपस्थित राहणार नसल्याचं समोर येत आहे. 8-9 सप्टेंबरला दिल्ली मध्ये जी 20 समिट होणार आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Aug 31, 2023 12:00 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).