Shapoorji Pallonji चे चेअरमन पालोनजी मिस्त्री यांचे वयाचे 93व्या वर्षी निधन झाले आहे. मुंबई मध्ये काल रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. उद्योजक पालोनजी यांना 2016 साली पद्मभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले होते. कंस्ट्रक्शन जगतामधील शापुरजी पालोनजी ही एक मोठी कंपनी आहे. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी ट्वीट करत आदरांजली अर्पण केली आहे.
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचं ट्वीट
Pallonji Mistry , the end of an era. One of life’s greatest joys was to have witnessed his genius , his gentleness at work. My condolences to the family and his loved ones.
— Smriti Z Irani (@smritiirani) June 28, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)